Thursday, 7 April 2016

स्वतः विषयी

गडकोट ,शिवराय ,या संकल्पनेची भुरळ कधी पडली काही समजलेच नाही हो ..शिवाजी महाराज माहिती होते ते फक्त तलवार आणि युद्धा पुरतेच पण, श्रीमानयोगी कादंबरी आणि अमोल कोल्हे यांची राजाशिवछत्रपती  मालिकेचा आलेला योग ..काय अभिनय तो स्तुती करावी तेवढी ..मग काय महाराजांविषयी इतक काय वेड लागत गेल कि मग नेट वरून नवीन माहिती शोध ..नवीन उपक्रम २००८ सालापासून खर डोक्यात हे खूळ घुसलं त्या आधी फक्त वेड होत ..मग काय गडकोट पाहण्याची इच्छा ...सुरु मग पहिला रायगड शाळेत असताना ८ वी मध्ये पाहिलेला ..त्या नंतर २०१२ सालामध्ये राज्याभिषेक पाहण्याचे ठरवले ..तो पाहिला हि आणि तो विषय हि मांडणार आहे त्या विषयी बोलूच
               मी फार मोठा लेखक नाही ..नाही कवी नाही ...इतिहासकार हि नाही एक ..आणि फोटोग्राफर हि नाही एक साधासुधा आणि सामान्य मावळा म्हणाल तरी वावग ठरणार नाही त्यामुळे काही चुकलेच तर समजून घ्या .. ..बरच काही आहे या ब्लोग च्या माध्यामतून अधूनमधून बोलूच त्यासाठी हा ब्लोग

No comments:

Post a Comment